🎮 गेमिंग मज़ा है, लेकिन Balance ज़रूरी है! 👦📱
Published
आजच्या डिजिटल युगात मुलांना ऑनलाइन गेम्स आवडणे स्वाभाविक आहे. प्रश्न गेम खेळण्याचा नाही—गेमिंगचा मुलांच्या जीवनावर किती परिणाम होतो, याचा आहे.
👨👩👧 पालक म्हणून लक्ष द्या: ✨ गेमिंगसोबत outdoor play आणि physical activity साठी वेळ द्या ✨ झोप, अभ्यास आणि family time यांना प्राधान्य द्या ✨ मुलांसोबत त्यांच्या आवडत्या गेम्सबद्दल संवाद साधा ✨ फक्त मोबाइल काढून घेण्याऐवजी healthy alternatives तयार करा ✨ मुलाच्या mood, behaviour आणि routine मध्ये सतत बदल दिसल्यास मार्गदर्शन घ्या
❤️ Healthy childhood = Screen time + Play time + Family time + Sleep